Home Breaking News • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ; धानोरकर कुटुंबीयांची सांत्वन...

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ; धानोरकर कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतील

202

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ; धानोरकर कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतील

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर : लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज दिल्ली येथील रुग्णालयामध्ये निधन झाले. त्यांचे पार्थिव वरोरा येथील त्यांच्या मूळ गावी आज दुपारी २.०० वाजता आणण्यात आले. उद्या 31 मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सायंकाळी ६ वाजता धानोरकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार आहे.