Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर मध्ये एस. टी. बस चा अमृत महोत्सव...

Ballarpur city@ news • बल्लारपूर मध्ये एस. टी. बस चा अमृत महोत्सव साजरा

135

Ballarpur city@ news
• बल्लारपूर मध्ये एस. टी. बस चा अमृत महोत्सव साजरा

सुवर्ण भारत:परिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :राज्यात सुंदर बस स्थानक म्हणून प्रसिद्धी पावलेल्या बल्लारपूर बस स्थानकात एस.टी. बस चा ७५ वा अमृत महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला.

पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून लालपरीचा ७५ वा अमृत महोत्सवी चे जन्म दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मनसे नेते विकास दुर्गे, वाहतूक नियंत्रक सुनील बुटले, वाहतूक नियंत्रक प्रकाश कांबळे, लक्ष्मण उरकुडे, सोनू सोयाम, सतीश बोरकर, सूरज माशिरकर, प्रशांत गोहकार, निलेश गिरडकर, इरफान सैय्यद, रोशन घडसे, सुरक्षा रक्षक सोनुले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या वेळी ओडिसा राज्यात रेल्वे अपघातात बळी पडलेल्या सर्व प्रवाशांना श्रध्दांजली वाहण्यात आली.