Home Breaking News बापलेकीला मिळाला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार- 2023

बापलेकीला मिळाला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार- 2023

159

• बापलेकीला मिळाला राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार- 2023

सोलापूर – तेजस फाऊंडेशन नाशिक या संस्थेतर्फे छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) येथे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यांपैकी हुडको कुमठानाका सोलापूर येथील प्रा. कवी (सुरभा) म्हणजेच सुर्यकांत रखमाजी भालेराव व गायिका ऋषीता सुर्यकांत भालेराव या बाप-लेकीला दि. 22 जून 2023 रोजी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2023 देऊन त्यांचा गौरव आला आहे.