Home Breaking News Bhadravati city@ news • वादाच्या भोवरयात जीवेनिशी मारन्याचा प्रत्यन

Bhadravati city@ news • वादाच्या भोवरयात जीवेनिशी मारन्याचा प्रत्यन

378

Bhadravati city@ news
• वादाच्या भोवरयात जीवेनिशी मारन्याचा प्रत्यन

✍️ मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती:शहरतील अहिल्या देवीनगर येथे दी 1 जुलै ला सकाळ च्या सुमारास झोपेत असलेल्या गुलाब लक्ष्मण दाते वय ७२ वर्ष याला दगड़ाने मारुन जीवेनिशी ठार मारन्याची घटना घडली आहे. प्राप्त माहिती नुसार गुलाब लक्ष्मण दाते वडिल असुन नामे सूरज गुलाब दाते हा मुलगा असुन यांच्यात पैशाच्या कारणा वरुण नेहमी वाद विवाद होत होता,

मात्र दी 1 जुलै ला सकाळ च्या सुमारस पेंशन चे पैसे देत नसल्याच्या कारणा वरुण वाद उत्पन्न होऊन गुलाब लक्ष्मण दाते याना जीवेनिशी ठार मारन्याचा प्रत्यन केला आहे. त्यांना उपचारकारिता ग्रामीण रुग्नालाय भद्रावती येथे उपचार सुरु आहे.

आरोपी सूरज गुलाब दाते याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास थानेदार बिपिन इंगळे करीत आहे