Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस येथे शेकडो ढीवर भोई समाज बांधवांचा भाजपात...

Ghugus city @news • घुग्घुस येथे शेकडो ढीवर भोई समाज बांधवांचा भाजपात प्रवेश • काँग्रेसला पडले खिंडार

259

Ghugus city @news
• घुग्घुस येथे शेकडो ढीवर भोई समाज बांधवांचा भाजपात प्रवेश
• काँग्रेसला पडले खिंडार

✍️ पंकज रामटेके

सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस:घुग्घुस येथील शेकडो ढीवर भोई समाज बांधवांनी गुरुवार, ६ जुलै रोजी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या विकास कार्यापासून प्रेरित होऊन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

चंद्रपूर येथील विश्रामगृहात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवप्रवेशितांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून स्वागत केले.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विश्वगौरव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘गरिबों के सन्मान में किसानों की शान में‘ या भावनेने काम करतात. ढीवर भोई समाज बांधवांची संबंधित कामे माझ्या मंत्रालयाकडे आहे. व्यवसायासाठी शक्यती मदत करण्यासाठी मि तुमच्या पाठीशी खंबीरपणे पूर्ण शक्तीनीशी उभा आहे. भाजपात प्रवेश केल्याबद्दल मी शुभेच्छा देतो.

ढीवर भोई समाज बांधवांमध्ये दीपक कामतवार, अमोल नागपुरे गजानन कामतवार, शंकर कामतवार, मारोती मांढरे, गणेश नागपुरे, नागेश्वर नागपुरे, राकेश कामतवार, भोला कामतवार, आकाश बावणे, राहुल मांढरे, गणेश कामतवार, आकाश कामतवार, राजेश शिवरकर, आशिष कामतवार, नंदकिशोर कामतवार, परमेश्वर कामतवार, पंजाब पचारे, नितीन कामतवार, संजीव मांढरे, कार्तिक नागपुरे, रोशन मांढरे, रतन शिंदे, प्रकाश कामतवार, संजय शिवरकर, संतोष शिवरकर, राजू कामतवार, वाल्मिक मांढरे, मनोहर नागपुरे, पुरुषोत्तम शिवरकर, मंगेश कामतवार, प्रल्हाद नागपुरे, रामभाऊ मांढरे, संजय सूर्यवंशी, नंदकिशोर पारशिवे, महादेव कामतवार, शरद कामतवार, भाऊराव नन्ने, राज नानने, शंकर शिवरकर, पप्पू शिवरकर, घुलाराम शिवरकर, विजय कामतवार, संतोष कामतवार, दिलीप मांढरे, विजय कामतवार, ओम मांढरे, विकास शिवरकर, मधुकर शिवरकर, संतोष शिवरकर, अजित तुरानकर, अनिल रामगिरकर, अजय मांढरे, अनिल कामतवार, भाऊराव मांढरे, विलास मांढरे, विठ्ठल रुयारकर, आशा कामतवार, आशा मांढरे, रेखा कामतवार, कलावती कामतवार, अश्विनी कामतवार, उषा कामतवार, दुर्गा पचारे, कल्पना कामतवार, राखी शिंदे, सरिता कामतवार, अनुसया मांढरे, गिरजा शिवरकर, निर्मला कामतवार, आरती शिवरकर, सुजाता कामतवार, कल्पना कामतवार, सुकेशनी कामतवार, प्रियांका कामतवार, कविता शिवरकर, यशोदा शिवरकर, शालू शिवरकर, चंदा पारशिवे, कवडा शिवरकर, सुवर्णा कामतवार, साधना नान्ने, छाया कामतवार, पूजा रुयारकर, पौर्णिमा मांढरे, उषा शिवरकर, कल्पना गायकवाड, गिरीजा नागपुरे, लक्ष्मी कामतवार, अंकेश मडावी यांच्या माध्यमातून अलीम हुसेन, शुभम जंगम, सुमित यादव, प्रणित कोंडागुर्ला, सचित उमरे, निलेश कुळमेथे, यासिन शेख, आकाश कामतवार, कुणाल पंदरे, कुणाल कोयचाडे, अंकेश गुप्ता, बिट्टू गुप्ता, सलीम हुसेन, किशोर नागतुरे यांच्या माध्यमातून सुरेश नक्षीने, भानुदास अतकारे, मनोज नागतुरे, राकेश नागतुरे, दशरथ चौधरी, हसन शेख यांच्या माध्यमातून इमदाद अली, कासीम शेख, जयेत नेथदाणी, कुणाल अड्डूर, सचिन तुरानकर, शुभम तालापेल्ली, शुभम कोंटा, राजू चौधरी यांच्या माध्यमातून अवी नियाल, नरेश सोनबोईर, कुणाल सरोज, संजू जाल, अभिलाष टिपले, निलेश दुर्गे, अमित सरोज, आकाश सेनापती यांनी भाजपात प्रवेश घेतला.

ढीवर भोई, नाभिक व मुस्लिम समाज बांधवांचा समावेश आहे. काँग्रेस समर्थकांनी भाजपात मोठया संख्येत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यावेळी भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, नितु चौधरी, राजेश मोरपाका, साजन गोहणे, सतीश बोन्डे, संजय भोंगळे, गणेश कुटेमाटे, विनोद जंजर्ला, प्रवीण सोदारी, मल्लेश बल्ला, सुरेंद्र भोंगळे, विनोद चौधरी, हसन शेख, श्रीकांत बहादूर, वमशी महाकाली, नितीन काळे, धनराज पारखी, सतीश कामतवार, मंगेश पचारे, शरद गेडाम व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.