Home Breaking News Ghugus city@ news • लाॅईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी द्वारे (कन्या)...

Ghugus city@ news • लाॅईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी द्वारे (कन्या) मुलीचा शाळेत आवश्यक साहित्य वितरण • जीवन विश्वासाचा प्रकाशच्या भागीदारीत शिक्षणासाठी लॉयड्स अनंत फाउंडेशन आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रम

229

Ghugus city@ news
• लाॅईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी द्वारे (कन्या) मुलीचा शाळेत आवश्यक साहित्य वितरण

• जीवन विश्वासाचा प्रकाशच्या भागीदारीत शिक्षणासाठी लॉयड्स अनंत फाउंडेशन आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रम

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय येथे आज दि.१८ जूलै २०२३ मंगळवार भर पावसात मध्ये शाळेला शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थीनीला अति आवश्यक वस्तु लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सी.एस.आर निधीतून देण्यात आले.
शाळेच्या प्राचार्य, शिक्षक, व विद्यार्थीनी यांने लाइट्स कंपनीतील प्रमुख हेड संजय कुमार,वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी,एच.आर.उपाध्यक्ष पवन मेश्राम, सीएसआर व्यवस्थापक तरूण केशवानी,आदित्य सिंग, रतन मेढा यांचे स्वागत लेझीमच्या तालात नाचून पुष्पगुच्छ देवुन सम्मान करून स्वागत करण्यात आले.शाळेला संगणकप्रयोगशाळा,विज्ञानप्रयोगळा,पुस्तकालय बॅग,नोटबुक,कंपास देण्यात आले.

शाळेच्या अध्यक्ष गुणवते मॅडमच्या नेतृत्वाखाली तसेच माजी प्राचार्य प्रेरणास्थान असणारे श्मिता ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य अणू खानझोडे म्हनाले की, लाइट्स मेटल्स कंपनी आदी पासुन जुडलेले आहे. हि कंपनीच्या माध्यमातून आमच्या शाळेलाचा जे समोर शेड बनुन दिलेले आहे.येवढेच नाहीतर विद्यार्थिनीची गैरसोय होणारी सोय लाइट्स मेटलने दूर केली आहे.त्या सर्वप्रथम मी लाइट्स मेटलचे खूप-खूप आभार मानतो. आणि यानंतर लाइट्स मेटलचा माध्यमातून लाइट्स ऑफ ट्रस्ट संस्था आपल्याला जुडलेली आहे.आणि या संस्थेने जुडलेले यांचे पन मी आभार मानते.सांगीतुन ईच्छेचे की माझा शाळेत ज्या शिकतात त्यात सर्व गरीब व शेतकरी वर्गाच्या विद्यार्थिनी आहे. आणि इतक्या गरीब आहे त्यांना शाळेचा ड्रेस घ्यायला पण पैसे मिळत नाही, अशावेळी आम्ही करते की आमचे शिक्षक वर्ग आहेत आम्ही काही निधी गोळा करते आणि त्या निधीच्या माध्यमातून आम्ही ड्रेस व बॅग वाटप करतो.अशी या कार्यामध्ये लाइट्स कंपनीने आम्हाला आभार लावलेला आहे.आणि नेहमीच हातभार लावणार अशी मी आशा व्यक्त करते. जे काही कंपनी आम्हाला देणार आहे. त्याच्यात आमचे सहकार्य, आमच्या विद्यार्थीचे सहकार्य, शिक्षकाचे सहकार्य, पालकाचे सहकार्य आणि संस्थेचे सहकार्य असणार आहे.

कंपनीचे प्रमुख हेड संजयकुमार म्हानाले की,आम्ही तुमच्याशी तीन वर्षांचा सहवास नाही, आम्ही तुमच्याशी आयुष्यभर सहवास करत आहोत, आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत की येणाऱ्या काळात सर्वात मोठ्या देशात, तुम्हाला हे ठरवायचे आहे, तुम्हाला चांगले यश मिळवायचे आहे. खाजगी शाळा असो की सरकारी शाळा, असे काही होत नाही, ते म्हणतात की तुम्ही गुरुच्या हात आहात, ज्या दिवशी तुमचे गुरु तुमची इज्जत वाचवतील, त्याच दिवशी तुमचे स्वप्न साकार राहील, ते तुम्हाला वेळ देणार नाही. तू स्वप्न बघशील आणि पालनपोषण करशील असं समजू नकोस की तू तुझ्या मुलाचा पगार आणशील पण मी मुलांकडून अपेक्षा करेन, ज्या दिवशी तुला पहिला पगार मिळेल त्या दिवशी तुझ्या आई-वडिलांची आठवण ठेव, हे माझं मत आहे, तीन लोक माझ्याबद्दल वाईट विचार करणार नाहीत, माझे आई,वडील आणि माझे गुरू जावो जो विचार करतो ,आमच्या बद्दल कधीच वाईट विचार करणार नाही.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात एक गुरु असतोच होय,भविष्यात मी चंद्रपूरची सर्वात वेगवान शाळा बनू शको हीच सदिच्छा.
प्रमुख पाहणे सुधीर कुमार गजभिये एज्युकेशन डिपार्टमेंट लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट व कांचन थोरवे डिपार्टमेंट मॅनेजर,आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रम यांच्या उपस्थित.
यावेळी भरपावसात अतिशय सुंदर कार्यक्रम पार पाडला विद्यार्थीनीचे पालकाचे सहकार्य राहुन त्याच्या ओठांवर हस्सु फिरले,प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थींनी ने लाइट्स कंपनीचे आभार मानले.