Home Breaking News Korpna taluka@ news • भारतीय सिमेंट मजदूर संघ नारंडा यांची दालमिया...

Korpna taluka@ news • भारतीय सिमेंट मजदूर संघ नारंडा यांची दालमिया सिमेंट यांना मागणी • साखडी भूक क्रमिक हडताल

149

Korpna taluka@ news
• भारतीय सिमेंट मजदूर संघ
नारंडा यांची दालमिया सिमेंट यांना मागणी
• साखडी भूक क्रमिक हडताल

✍️मंगेश तिखट
सुवर्ण भारत:विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर : जिल्हातील कोरपना तालुका मधील दालमिया सिमेंट भारत. नारंडा येथिल कारखाना चा विरोधात. भारतीय सिमेंट मजदूर संघ नारंडा.यांच्या अंतर्गत साखाडी, भूक क्रमिक हडताल दिनांक 15/07/2023 रोजी पासून सुरुवात झाली आहे. कामगारची मागणी.
1) सिमेंट वेतन समझौता नुसार मुरली, दालमिया, कामगाराचा वेतन, 5750 ,916 देण्यात यावे,

2) स्किल सेमिस्कील अनस्किल टेक्निशन. कामगाराचा पगार बाकी कारखाना प्रमाणे इथे मिळत नाही तो पूर्ण देणे, 730,630,530,

3) पूर्ण एक्स मुरली स्थायी, अ स्थायी प्रकल्पग्रस्त, मयत कामगाराना तात्काळ कामावर घेण्यात यावे

4) जमीन धारक कामगाराच्या जमीन बडकवून घेतल्या, त्यांना अजूनही कामावर घेतले नाही त्यांना कामावर घेण्यात यावे

5) काम करीत असलेल्या कामगारांना पगार 10 तारीख च्या आत करण्यात यावे,

6) पूर्व एक्स पॅकिंग प्लांट मध्ये 70 कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे.

7) कारखाना मध्ये सर्व कामगाराना दिवाळी बोनस नियमा प्रमाणे देण्यात यावे.

8) माईन्स मधील सर्व टेक्निशियन कामगाराचा पगार माईन्स नुसार वाढीव कारणात यावे

9)पूर्व एक्स मुरली ठेका कामगार 450 कामगारांना स्थायी. ओ, एन. एम. स्वरूपाचे काम देण्यात यावे.
या सर्व कामगार करतात करिता मागणी साठी भारतीय सिमेंट संघ नारंडा यांच्या नेतृत्वात.भारतीय मजदूर संघाचे,प्रवीण मुनगंटीवार,अध्यक्ष,जिल्हा महामंत्री,
रमेश वेटी भारतीय मजदूर संघ नारंडा महासचिव, गुरूदास वराते, सुनिल टाेंगे संघटन मंञि, राजु गाेहने उपाध्यक्ष, रामरुप कशप कार्यअध्यक्ष, प्रदिप पारखी सहमंञि,
अक्षय भाेस्कर सदस्य, बबन देवतडे सदस्य, शेंडे सदस्य,दसरत वडस्कर सदस्य, महेन्द सिल, रमेश वंगने , कैलाष टाेंगे, व्यंकट मुदलवार , सुर्यभान चामाटे, तुकाराम ताेडासे, नागाेबा गाडगे, डेबू मनापुरे, गजानंन माेहूरले अजय तिकट रुपेश गाऊञे प्रविन डवंडे, लहुकुश निशाद शामबाबु, व ईतर मुरलि दालमिया सिमेंटचे सर्व कामगार मिळून साखडी उपोषण सुरु. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे. राजुरा विधानसभा क्षेत्र चे माजी. आमदार संजय धोटे. यांनी भारतीय मजदूर संघ नारंडा च्यां
साखडी भूक क्रमिक हडताल. मंडपात येऊन भेट घेतली. कामगारांना पाठिबा दिला. या ठिकाणी उपस्थित निलेश ताजने, आशिष ताजने, उपस्थित होते तसेच. कामगार मंत्री, जिल्हा अधिकारी, लेबर कमिशनर, मंत्री, आमदार, खासदार तहसीदार , यांना बातमी ची दाखल. चौकशी करून या बातमी ची दाखल घेऊन कामगारांना न्याय मिळून देण्यात यावा