Home Breaking News Ballarpur city@ news • मनसे नेते विष्णु भुजोने दाखवली मानुसकी दिले...

Ballarpur city@ news • मनसे नेते विष्णु भुजोने दाखवली मानुसकी दिले व्यक्ती ला जीवदान

374

Ballarpur city@ news

• मनसे नेते विष्णु भुजोने दाखवली मानुसकी दिले व्यक्ती ला जीवदान

✍️संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर :- मनसे कार्यकर्ते परत बल्लारपूर ला येत असताना एक कामगार मार्गावर तडफडत असताना त्याला पाणी पाजून जीवदान दिले.
मनसे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विष्णु बुजोने काल राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरातील मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन येत असताना त्यांना एक डब्ल्यूसीएल कामगार रोड च्या बाजूला फिट येऊन तडफडत दिसला असता मनसे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विष्णु बुजोने यांनी वेळेचा विलंबन न करता रुग्णवाहिका बोलवून त्या व्यक्ती ला दवाखान्यात पाठविण्यात आले. या वेळी त्यांच्या सोबत मनसे प्रभारी शहर प्रमुख उमेश कुंडले, युवा नेते केतन तगरम, योगेश गोरडवार व आकाश चूनारकर होते. अपघातग्रस्त व्यक्ती ने मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानले.