Home Breaking News Ghugus city@ news • जुगाद गावच्या परिसरातील भरपावसाने झाडे,झुडुपे, विज पोल कोसळले

Ghugus city@ news • जुगाद गावच्या परिसरातील भरपावसाने झाडे,झुडुपे, विज पोल कोसळले

362

Ghugus city@ news
• जुगाद गावच्या परिसरातील भरपावसाने झाडे,झुडुपे, विज पोल कोसळले

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: येथुन ९ किलोमीटर अंतरावरील यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी तहसील येथील जुगाद गाव येथील प्रसिद्ध शीव मंदिर तसेच तीन नदीचा संगम असलेल्या जुगाद गाव येथे असुन दररोज भर पाऊस असल्याने तेथील वीज पोल पडले न दोन दिवस दिवस,रात्र विज (लाईट) बंद होती.
लाईट बंद असल्याने तेथील स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
जोरदार पाऊस असल्याने तेथील वीज पोल पडले, मोठ,मोठे झाडे, जुळपे पडले नागरीकांनी मिळून पडलेले झाडे हटविण्यात आले.
महावितरण च्या व परिसरातील नागरिक, गावातील नागरिकांच्या साहाय्याने वीज पोल उभे करुन लाईट (वीज) चालु करण्यात आले.

यावेळी महावितरणचे कर्मचारी, माथोली,जुगाद,कैलाश नगरचे सरपंच्या सौ.ज्योतीताई माथुलकर यांचे पती श्री.सुनील माथुलकर,जुगाद गावचे पोलीस पाटील कवडू मन्ने, किशोर उरकुडे, अमित जुनघरी, शंकर मन्ने,संजय उरकुडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.