Home Breaking News Ghugus city@ news • लाॅइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत व...

Ghugus city@ news • लाॅइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत व लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात साजरा

68

Ghugus city@ news

• लाॅइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत व लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात साजरा

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस येथुन तीन किलोमीटर अंतरावर उसगांव येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळेच्या शिक्षक,मुला,मुली तेथील कर्मचाऱ्यां बर उत्साहात साजरा करण्यात आले.
लाॅइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगातील सी.एस.आर.व्यवस्थापक तरूण केशवाणी यांनी उसगांवचे प्राथमिक शाळेतले विद्यार्थांचे रेखाचित्र स्पर्धा घेण्यात आले,हात धुणे (स्वच्छता) व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात करण्यात आले.

रेखाचित्र स्पर्धेत १० विद्यार्थीची निवड करण्यात आले. या सर्व विद्यार्थांना बक्षिस देवुन प्रोत्साहन करण्यात आले.
शाळेच्या वाॅल कंपाऊंड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.तसेच स्वच्छता अभियान बद्दल माहिती विद्यार्थांना आवश्यकच गरजेचे जाणीव करून देण्यात आले.
शाळेचे मुख्य प्राचार्य स्नेहा झुल्लुवार यांनी कंपनीच्या माध्यमातून कामावरून आभार म्हणून मनोगत व्यक्त केले.
आणि स्वागत करण्यात आले.
कंपनीचे सी.एस.आर व्यवस्थापक व मानव संसाधन कर्मचाऱ्याने मनापासून शाळेचे प्राचार्य व कर्माचारी आभार व्यक्त करण्यात आले.

लाइट्स कंपनीचे वित्त विभाचे महेश तिवारी यांने शाळेच्या मुलांना सांगितले की,तुम्ही लोकांनी प्लास्टिक पिशवी वापरणे बंद करा, तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही बाजारात गेलात तर कधीही सोबत एक सादी पिशवी ठेवा, दुकान किंवा भाजी विक्रेते तुम्हाला प्लास्टिक पिशवी देत असतील तर तुम्ही त्याचे मन वळवा. हे एक लहान पाऊल भविष्यासाठी एक मोठे पाऊल असेल, जे पर्यावरणासाठी तुमचे योगदान राहणार.
कि जर तुम्ही तुमच्या मित्रांचा किंवा तुमच्या घरातील कोणाचा वाढदिवस साजरा करत असाल तर भेटवस्तू देण्याऐवजी त्यांना एक वृक्षरोप भेट म्हणून द्या, जे तुम्ही मोठे झाल्यावर चांगले नागरिक बनून समाजाची सेवा करा, वेळ तुमच्या सोबत आहे, तुम्ही लावलेले ते वृृ्क्षरोप देखील वाढेल आणि या सर्व छोट्या पावलांनी आपण आपले पर्यावरण, आपली पृथ्वी स्वच्छ आणि मंगल करू शकतो.

यावेळी कंपनीचे सी.एस.आर व्यवस्थापक तरूण केशवाणी,रतन मेडा,वैभव चौधरी,शाळेचे शिक्षक बालाजी सर व इतर नागरिक उपस्थित राहून कार्यक्रम उत्साहात समारंभ पार झाले.