Home क्राईम chandrapur city@ news • आमदारांनी केली चंद्रपूर पूरग्रस्त भागाची पाहणी !

chandrapur city@ news • आमदारांनी केली चंद्रपूर पूरग्रस्त भागाची पाहणी !

147

chandrapur city@ news
• आमदारांनी केली चंद्रपूर पूरग्रस्त भागाची पाहणी !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज बोटीच्या सहाय्याने चंद्रपूरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व त्यांनी अधिकारी वर्गांना आवश्यक त्या सुचना केल्या. यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, तहसिलदार विजय पवार, कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, मंडळ अधिकारी प्रविण वरभे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.