Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर शहरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य...

Ballarpur city@ news • बल्लारपुर शहरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन

56

Ballarpur city@ news
• बल्लारपुर शहरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन

बल्लारपूर :- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले आहे.
वन विकास महामंडळ चे माजी अध्यक्ष चंदन सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भाजपा चे अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या उपस्थित एकदंत लॉन येथे होणाऱ्या रक्तदान शिबिर मध्ये पाचशे च्या वर रक्तदाता कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत. तसेच अपंग लोकांना व्हील चेअर चे वितरण, विसापुर येथील वृध्दश्रमात वृध्दांना वस्त्रदान, ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे रुग्णांना फळ वितरण करण्यात येणार आहे.