Home Breaking News Bhadrawati taluka@news •मुनाज शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर...

Bhadrawati taluka@news •मुनाज शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर शहर निरीक्षक पदी नियुक्ती

383

Bhadrawati taluka@news

•मुनाज शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर शहर निरीक्षक पदी नियुक्ती

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती:शरदचंद्र पवार व खा.सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी मुनाज शेख यांची नागपुर शहर निरिक्षक पदी नियुक्ती केली. या नियुक्ती चे पत्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते मुनाज शेख देण्यात आले.
या प्रसंगी नागपुर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, युवा नेते सलील देशमुख, नागपुर युवक अध्यक्ष शैलेश तिवारी, नागपुर ग्रामीण अध्यक्ष राजु राऊत,प्रदेश सचिव वेदप्रकाश आर्य हे उपस्थीत होते.
मुनाज शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपुर शहर निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे भद्रावतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.