Home Breaking News Ghugus city@ news •काँग्रेस कार्यालयात 76 वे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ...

Ghugus city@ news •काँग्रेस कार्यालयात 76 वे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा •सामाजिक कार्यकर्ते मधुकर मालेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

604

Ghugus city@ news
•काँग्रेस कार्यालयात 76 वे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

•सामाजिक कार्यकर्ते मधुकर मालेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घूस : इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या जुलमी राजवटीच्या गुलामगिरीतुन 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत आहे

शहरातील काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात सकाळी साडे आठ वाजता शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी ध्वजारोहण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुकर मालेकर यांना आमंत्रित केले.

मालेकर गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला
राष्ट्रध्वजाला सामूहिक सलामी देत राष्ट्रगीत गायन करून स्वातंत्र्य वीरांना मानवंदना देण्यात आली.

उपस्थित नागरिकांना लाडू वाटप व अल्पोपहार वितरीत करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, मुन्ना भाई लोहानी,बाबा भाई कुरेशी,सुधाकर बांदूरकर,सुरेश पाटील बोबडे,सत्यनारायण डकरे,बापूजी क्षीरसागर,शेख शम्मीउद्दीन,देवानंद नागपुरे,अलीम शेख,मोसीम शेख,तिरुपती महाकाली,ओदल रायपेल्ली,याकूब खान,पंकज धोटे, चंदूजी घागरगुंडे,दिपक कांबळे,
महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी,जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,एस.सी.सेल महिला अध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गा पाटील,जिल्हा सचिव मंगला बुरांडे,जिल्हा महासचिव पुष्पा नक्षीने,सरस्वती कोवे,सुजाता सोनटक्के,पूनम कांबळे,माधुरी सुटे,भाविका आटे,वैशाली दुर्योधन,बयाबाई भंडारी,नीलिमा वाघमारे,सन्माननीय नागरिक पत्रकार बांधव व काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.