Home Breaking News Bhadravti taluka@ news •मनोहर हनवतेंची दुसऱ्यांदा तं.मु.समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड !

Bhadravti taluka@ news •मनोहर हनवतेंची दुसऱ्यांदा तं.मु.समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड !

65

Bhadravti taluka@ news
•मनोहर हनवतेंची दुसऱ्यांदा तं.मु.समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

भद्रावती:गत वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत चंदनखेडा येथील जनतेनी परत एकदा मनोहर हनवते यांच्यावर विश्वास ठेवित ग्रामसभेतून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा अविरोध निवड केली आहे.या वेळी ग्रामसभा अध्यक्ष माजी उपसरपंच विठ्ठल रामकृष्ण हनवते, सरपंच नयन जांभुळे, उपसरपंच,भारती उरकांडे, ग्रामसेवक किशोर नाईकवार,ग्रामपंचायत सदस्या आशा नन्नावरे, रंजना हनवते, प्रतिभा दोहतरे, निकेश भागवत, पोलिस पाटील दुर्गा केदार, तसेच गावातील ज्येष्ठ नागरीक महिला व युवक उपस्थित होते.

मित्रमंडळी कडुन त्यांचे निवडीचे स्वागत करण्यात येत आहे .दरम्यान मंगेश हनवते,सागर दडमल,क्रिष्णा मुडेवार,कदिर पठाण, अविनाश नन्नावरे, कुणाल ढोक,शरद श्रीरामे, पंकज दडमल, राहुल कोसुरकार, आशिष हनवते आदींनी हनवते यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.