Home Breaking News ballarpur city@news • भाजपा नेते काशीनाथ सिंह यांनी लकी ड्रॉ...

ballarpur city@news • भाजपा नेते काशीनाथ सिंह यांनी लकी ड्रॉ मध्ये मिळालेली भेटवस्तू गरजू व्यक्ती ला भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते भेटदिली

1175

ballarpur city@news
• भाजपा नेते काशीनाथ सिंह यांनी लकी ड्रॉ मध्ये मिळालेली भेटवस्तू गरजू व्यक्ती ला भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते भेटदिली

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (उपसंपादक)

बल्लारपूर :- भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष काशिनाथ सिंह सामाजिक कार्यात पुढे जाऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मेरी माटी मेरा देश संस्कृती कार्यक्रमात त्यांना लकी ड्रॉ मध्ये एका ब्रँडेड कंपनीचा प्रेशर कुकर मिळाला होता, तो त्यांनी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मिळालेली भेटवस्तू म्हणून एका अत्यंत गरजू व्यक्तीला कुकर देण्याचे त्यांनी ठरवले होते आणि तमत्यानी वाढदिवस लक्षात घेऊन तो एका अत्यंत गरजू व्यक्तीला हरीश शर्मा भाजपा जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) यांचे हस्ते भेट दिले.