Home Breaking News Bhadrawati taluka@news • भारतीय कम्युनिस्ट पक्षाची विस्तारित बैठक संपन्न

Bhadrawati taluka@news • भारतीय कम्युनिस्ट पक्षाची विस्तारित बैठक संपन्न

50

Bhadrawati taluka@news

• भारतीय कम्युनिस्ट पक्षाची विस्तारित बैठक संपन्न

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधि,भद्रावती

भद्रावती -येथील नुकतेच शहीद हुतात्मा स्मारक येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची विस्तारित बैठक संपन्न झाली कॉमरेड अरविंद कुमार कॅप्टन जिल्हा कार्यकारणी सदस्य यांचे अध्यक्षतेखाली पार पडली
प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉमरेड प्रा नामदेव कन्नाके जिल्हा सचिव भकपा चंद्रपूर. कॉमरेड रवींद्र
उमाटे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य. कॉमरेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भाकपा. कॉमरेड प्रकाश रेड्डी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य किसान सभा. कॉमरेड दिलीप वणकर आयटक कामगार नेते वे को ली भद्रावती. इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते
या बैठकीत शेतकरी – संघटित आणि असंघटित कामगार – विद्यार्थी – युवक – महिला – बेरोजगार व शेतमजुरांच्या प्रश्नावर चर्चा होऊन मागण्यांना घेऊन प्रखर लढा उभारण्याचे ठरले आगामी दहा सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे होणाऱ्या या जिल्हा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दहा प्रतिनिधीची निवड करण्यात आली या विस्तारित बैठकीत बैठकीत
कॉमरेड प्रा नामदेव कन्नाके.
कॉमरेड रवींद्र उमाटे. कॉमरेड राजू गैनवार. कॉमरेड अरविंद कुमार कॅप्टन यांनी मार्गदर्शन केले
या बैठकीत ठराव पारित करण्यात आले ज्यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया पक्षाचे उमेदवार यांना पाठिंबा देणे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्र लढविण्याचे प्रागतिक पक्ष. भा क पा ठरविले आहे यांना पाठिंबा देणे. दिनाक 12 आगस्ट 2023 रोजी जिल्हा कौन्सिल बैठकीचे रीपोरटींग करण्यात आले. पक्ष सभासद नोंदणी – पूनरनोदणी आढावा घेण्यात आला
प्रास्ताविक कॉमरेड शेख शकील यांनी केले तर संचालन कॉमरेड नितीन कावटी यांनी केले व आभार प्रदर्शन कॉमरेड नसरीन पठाण यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करणे करिता
कॉमरेड वंदना गैनवार. कॉमरेड विद्या घोगरे. कॉमरेड सुगंधा
पेंदाम. कॉमरेड कोमल गैनवार. कॉमरेड वनवास राऊत. कॉमरेड धनराज नंन्नावरे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले