Home Breaking News ♦️◻️आव्हान◽♦️ करी सणवार रक्षाबंधन ◻️🔶◻️सौ.रोहिणी अमोल पराडकर

♦️◻️आव्हान◽♦️ करी सणवार रक्षाबंधन ◻️🔶◻️सौ.रोहिणी अमोल पराडकर

60

♦️◻️आव्हान◽♦️
करी सणवार रक्षाबंधन

◻️🔶◻️सौ.रोहिणी अमोल पराडकर कोल्हापूर

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

कवी मनाचा पद्मदा फोटो
ताईंचा शीघ्र कवी बाजीगर
१००१ कविता करण्याचा
मानस नाव त्याचे पद्माकर

शब्दांच्या औक्षणाने उजळू दे
कार्य तुमचे रोषणाईने
निरोगी आरोग्यदायी दिर्घाआयुष्य
लाभो सर्व ताईंच्या आशिर्वादाने

वाघरूळकर दादा भरवती
ताईंच्या फोटोंचा मेळा
रचून चारोळी काव्यरचना
आनंदी नात्यांचा गोतावळा

द्या सर्व ताई दादांनी एक फोटो
नारीचा नात्याचा किंवा मैत्रिणींचा
हीच ठरू दे वाढ दिनी गोड भेट
समुहातर्फे पद्म दादाच्या कार्याचा

भारतीय कोल्हापूर मंच समूह
बहरू दे बहिण भावाचे नाते
एका परिवाराची आपुलकी
सुरेल स्नेहमय गीत गाते

मंत्रोपचारा द्वारे बांधी
राजास रक्षा सूत्र बंधन
सध्याच्या युगात भांवड
करी सणवार रक्षाबंधन