Home Breaking News Ghugus city @news •घुग्घुस शहरात गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप •लाभार्थ्यांनी...

Ghugus city @news •घुग्घुस शहरात गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप •लाभार्थ्यांनी आनंदाचा शिधा योजनेचा लाभ घ्यावा – विवेक बोढे

188

Ghugus city @news
•घुग्घुस शहरात गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप

•लाभार्थ्यांनी आनंदाचा शिधा योजनेचा लाभ घ्यावा – विवेक बोढे

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपसंपादक

घुग्घुस: येथील धनराज चांदेकर यांच्या सरकारी स्वस्त धन्य दुकानात मंगळवार,१९ सप्टेंबर रोजी सकाळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनातर्फे गणेश चतुर्थी निमित्त देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा शिधापत्रिका धारकांना वाटप करून शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी आनंदाचा शिधाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी संचालक अनिरुद्ध चांदेकर, लक्ष्मी चांदेकर, भाजपाचे संजय जोगी, राजू काळे व लाभार्थी उपस्थित होते.