Home Breaking News Bhadrawati taluka@news • सोयाबीन पिंकावर बुरशी रोग व ऐलो मोझक...

Bhadrawati taluka@news • सोयाबीन पिंकावर बुरशी रोग व ऐलो मोझक रोगाने झालेले नुकसान भरपाई सरसकट द्या ! • सुधाकर रोहनकर,सरपंच भटाळी यांनी तहसीलदार भद्रावती यांना निवेदन देऊन केली मागणी

246

Bhadrawati taluka@news

•सोयाबीन पिंकावर बुरशी रोग व ऐलो मोझक रोगाने झालेले नुकसान भरपाई सरसकट द्या !

•सुधाकर रोहनकर,सरपंच भटाळी यांनी तहसीलदार भद्रावती यांना निवेदन देऊन केली मागणी

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :ता.प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : भद्रावती तालुक्यात सोयाबीन शेती जास्त प्रमाणात असून,सोयाबीन लागवड केल्यावर चांगले उत्पन्न होईल या आशेवर तालुक्यातील शेतकरीवर्ग हा सोयाबीन ची लागवड जास्त प्रमाणात करीत आहे परन्तु सोयाबीन लागवड केल्यावर चांगले उत्पन्न होईल असे वाटत असताना बुरशी रोगानी व एलो मोझक रोगाने संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे पडून सुकून गेले आहे. त्यामुळे शेतकऱी चिन्ताग्रस्त झाला आहे.मोठया प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाल्याने त्याची चौकशी करून नकासन भरपाई व पीक विमे,व शासनाने सोयाबीन पिकासाठी कोणतेही निकष न लावता सरसकट आर्थिक मदत देण्यासंदर्भात मा. उपविभागीय अधिकारी वरोरा श्रीमती लंगडापुरे म्याडम, भद्रावती तहसीलदार मा. अनिकेत सोनवणे साहेब. कृषी अधिकारी झाडे साहेब यांना भटाळी ग्रामपंचायत सरपंच सुधाकर रोहणकर,सरपंच विजय खांगार, उप सरपंच मंगेश भोयर, सरपंच मनीषाताई रोडे. सरपंच संगीता ताई देहाळकर, सरपंच मनीषाताई तुरंकार सरपंच मोहित लाभाने, सरपंच स्वप्नील, पंतवाने सरपंच प्रदीप महाकुळकर,शेतकरी विलास सातपुते, विलास परचाके, गजानन उताणे. विजय येरगुडे,उपस्थित होते.