Home Breaking News Chandrapur city @news • महिला व तरुणींच्या कला गुणांना वाव देणारा सहज...

Chandrapur city @news • महिला व तरुणींच्या कला गुणांना वाव देणारा सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप-मनिषा बि-हाडे

120

Chandrapur city @news
• महिला व तरुणींच्या कला गुणांना वाव देणारा सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप-मनिषा बि-हाडे

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत :उपसंपादक

चंद्रपूर:कला क्षेत्रातील नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देणारा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं (व्हाॅट्सअप) गृप असल्याचे मत नवोदित कलावंत मनिषा भिमराव बि-हाडे यांनी आज सकाळी भ्रमणध्वनी बोलताना व्यक्त केले. शिक्षणासोबतच त्यांना साहित्य क्षेत्रातही विशेष रुची व आवड आहे. आज ही त्या महाराष्ट्रातील अनेक काव्य समुहात सहभागी आहे . एव्हढेच नव्हे तर मनिषा बि-हाडे सहज सुचलं वरील प्रकाशित साहित्य नेहमीच आवडीने वाचत असतात

सुपरिचित सामाजिक महिला कार्यकर्त्या नागपूरच्या मायाताई कोसरे व राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका असून याच गृप वर गेल्या कित्येक वर्षांपासून मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,चंद्रपूरच्या अपर्णा चिडे, मुग्धा खांडे, मंथना नन्नावरे राजूराच्या रजनी रामटेके, भद्रावतीच्या रजनी रणदिवे, पथ्रोडच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे, हैद्राबादच्या विजया तत्वादी,पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द कवयित्री कु.अर्चना सुतार ,कु.मंगल मिसाळ, शैला चिमड्यालवार,सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका सरोज हिवरे, अंजू पिंपळे, मंथना नन्नावरे, या शिवाय भद्रावती व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्ष कु.किरण साळवी ,मूलच्या अर्चना चावरे,राजूराच्या नंदिनी लाहोळे, सविता भोयर ,अल्का सदावर्ते,भद्रावतीच्या किर्ती पांडे , वरोराच्या कु.रसिका ढोणे, कला कोडापे ,नागपूरच्या माजी नगरसेविका नयना झाडे, वंदना बरडे ,नाशिकच्या चैताली आत्राम, चंद्रपूरच्या सहज सुचलं मुख्य संयोजिका रंज्जू मोडक ,कोठारीच्या सहज सुचलं सहसंयोजिका वर्षा कोंगरे, चंद्रपूरच्या सोनाली इटनकर,रिना तेलंग , मुंबईच्या कल्पना बनकर , चंद्रपूरच्या श्रध्दा किन्नाके,मेघा मिलमिले , घूग्घूसच्या शारदा झाडे ,चंद्रपूरच्या प्रख्यात कवयित्री सिमा पाटील, पायल दुपारे , पुनम कोसरे यांच्या सह अनेक महिला व तरुणीं या गृप मध्ये कार्यरत आहे.