Home Breaking News Ballarpur taluka@ news •बल्लारपूर शहरात पार पडली वंचित बहुजन महिला आघाडीची आढावा...

Ballarpur taluka@ news •बल्लारपूर शहरात पार पडली वंचित बहुजन महिला आघाडीची आढावा बैठक

144

Ballarpur taluka@ news
•बल्लारपूर शहरात पार पडली वंचित बहुजन महिला आघाडीची आढावा बैठक

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपूर :-वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर महिला आघाडीची आढावा बैठक आज शासकीय विश्राम गृहात पार पडली.या बैठकीत जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, महासचिव अल्का मोटघरे, जेष्ठ सल्लागार सत्यभामा भाले,आशा भाले, प्रवक्ते निशा ठेंगरे व वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरचे शहर अध्यक्ष ओम रायपूरे यांची उपस्थिती होती. सर्वांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

आयोजित बैठकीला स्वाती खोब्रागडे, वैशाली चिवंडे, प्रियांका ताकसंडे, किरण रामटेके, अनुबाई नगराळे, प्रज्ञा शेंडे, वंदना गेडाम, छाया शेलार, वैशाली पाजारे, कुंदा नारंजे, स्वीती लोंढे, ज्योती सातपुते, प्रज्ञा नमनकर, अंतकला मेश्राम, इंदू ताई खरतड, माया देवगडे, कल्याणी शेंडे, दनिशा दुधे, विद्या उंदिरवाडे, आचल काकडे, योगिता जंगले, माया गोरघटे, विश्रांती चालखुरे, संगीता भगत, सुप्रिया चंदनखेडे, वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरचे उपाध्यक्ष धर्मेश गायकवाड, महासचिव उमेश कडू, सतीश नगराळे तसेच प्रभूदास देवगडे, पाझारे प्रियंकेश शिंगाडे यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन नम्रता साव यांनी केले. तर उपस्थितीतांचे आभार ज्योती सातपुते यांनी मानले.