Home Breaking News • ओबीसी समन्वय समिती तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त...

• ओबीसी समन्वय समिती तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे केले

565

• ओबीसी समन्वय समिती तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे केले

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर:राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे लाडके पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ओबीसी समन्वय समिती, संत तुकाराम युवा आघाडी, पर्यावरण वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने सकाळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करण्यात आले.तसेच स्वच्छता अभियाना अंतर्गत वर्धा नदीच्या विसर्जन घाट येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यानंतर कारवा रोड जंगला जंगत्यानंतर कारवा रोड जंगल परिसरात मध्ये विविधपरीत विविध प्रकारच्या पन्नास रोपट्याचे रोपण करण्यात आले तसेच नंतर यूपीएससी एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षा करिता लागणाऱ्या विविध शैक्षणिक पुस्तकाची भेट डॉक्टर रजनीताई हजारे सार्वजनिक वाचल्याांना पुस्तके भेट देण्यात आली स्तुत्य उपक्रमाकरिता उपस्थितचे अभिनंदन केले.

यावेळी पर्यावरण वाहिनीचे अध्यक्ष मोहम्मद शरीफ प्राध्यापक अनिल वागदरकर पियू जरीले ओबीसी समन्वय समिती अध्यक्ष विवेक खुटेमाटे आदींनी उपस्थितना मार्गदर्शन केले. पर्यावरण रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे लावावे आव्हान मोहम्मद शरीफ सर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वश्री विवेक खुटेमाटे,सुधिर कोरडे,सुनिल भटारकर,सुधीर कोरडे,कैशव थिपे,भास्कर वडस्कर,अमोल काकडे,वंसत खेडकर,शुभागी तीडके,अफसाना परवीन सय्यद, शंकर काळे, ऊमेश कडू ,राजेश मारपल्लीवार,मंगेश भुत्ते,गजानन ऊमरे,गणपती मोरे,स्वामी रायबरम, हेमत चीताडे,पाडू गोदे,अजयपाल सुयवशी,बाहादे सर,प्रकाश नरसीगोज आदिनी प्रयत्न केले.