Home Breaking News Ghugus city@ news •लाॅईड्स ग्राम काॅलनीतुन गणेश विसर्जन रॅली

Ghugus city@ news •लाॅईड्स ग्राम काॅलनीतुन गणेश विसर्जन रॅली

544

Ghugus city@ news
•लाॅईड्स ग्राम काॅलनीतुन गणेश विसर्जन रॅली

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर:लॉयड्स ग्राम कॉलनीतील गणेश विसर्जन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता,ज्यामध्ये सर्व वसाहतीतील रहिवाशांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम उदंड यशस्वी केला.
यावेळी समृद्धी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी आर.बी.गांधी,प्रतिभा सिंह(अध्यक्ष),सोनल भास्कर,रणधीर,चौधरी,मंगेश वडबुधे
व ज्येष्ठ कार्यकर्ते धनंजय सागुळे उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल समृद्धी पूजा समितीने सर्व कॉलनीवासीयांचे व भाविकांचे आभार मानले.