Home Breaking News Ghugus city@ news •रवि डिकोंडा यांची घुग्घुस शहर राष्ट्रवादी कांग्रेस...

Ghugus city@ news •रवि डिकोंडा यांची घुग्घुस शहर राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ति

96

Ghugus city@ news
•रवि डिकोंडा यांची घुग्घुस शहर राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ति

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

घुग्घुस (वा ): अजित पवार गटाची राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या घुग्घुस शहर अध्यक्ष पदी रवि डिकोंडा व चंद्रपूर तालुका अध्यक्ष पदी श्रीनिवास गोसकुला,यांना निवड जाहीर करण्यात आली. रविवार ८ ऑक्टोबर रोजी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नितीन भटारकर यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड जाहीर केली.

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने जिल्हा ग्रामीण अध्यक्ष
नितीन भटारकर यांचा उपस्थीत राकापा निरीक्षक हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घुग्घुस शहर नवनियुक्त अध्यक्ष पदी रवि डिकोंडा व चंद्रपूर तालुका अध्यक्ष पदी श्रीनिवास गोसकुला,यांना नियुक्ती करण्यात आली. यावेळी निवडीबद्दल अभिनंदन व संघटना मजबुत कराल ही अपेक्षा पण करण्यात आली.