Home Breaking News Ghugus city @news • ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी...

Ghugus city @news • ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी

103

Ghugus city @news
• ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

घुग्घुस:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुस येथे माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या नेतृत्वात संपन्न झाली.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले.

यावेळी भाजपाचे साजन गोहणे, अमोल तुलसे, जनाबाई निमकर, संध्याताई जगताप, मायाताई मांडवकर, वर्षाताई बोबडे, अर्चना बेहरे, सुनंदा लिहीतकर, स्वप्नील कारले, राज नान्हे, नेहा कुम्मरवार, पायल वाडगुरे, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम व नागरिक उपस्थित होते.