Home Breaking News ⬜🌺⬜– श्री स्वामी समर्थ! 🏵️कु. मंगल शामराव मिसाळ ⬜सहज सुचलं ⬜⬜काव्य सदस्य...

⬜🌺⬜– श्री स्वामी समर्थ! 🏵️कु. मंगल शामराव मिसाळ ⬜सहज सुचलं ⬜⬜काव्य सदस्य ठाण

34

⬜🌺⬜– श्री स्वामी समर्थ!
🏵️कु. मंगल शामराव मिसाळ ⬜सहज सुचलं ⬜⬜काव्य सदस्य ठाणे

◻️श्री स्वामी समर्थ
भक्तांची माऊली
सदा पाठीशी उभी
असे कृपेची सावली //१//

◻️स्वामी करी रक्षण
आपल्या भक्तांचे
होई सुखी जीवन
त्या पामरांचे //२//

◻️होता त्यांची कृपादृष्टी
सर्व संकटे क्षणात दूर होती
भक्तांसाठी माऊली
संकटकाळी धाऊन येती //३//

◻️वास्तव असे त्यांचे
अक्कलकोट येथे
दयाळू, कृपाळू स्वामी
भक्तांना दिसे तिथे //४//