Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस शहरात सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे नियमितपणे स्वच्छता...

Ghugus city @news • घुग्घुस शहरात सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे नियमितपणे स्वच्छता अभियान सुरुच

112

Ghugus city @news
• घुग्घुस शहरात सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे नियमितपणे स्वच्छता अभियान सुरुच

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

घुग्घुस: जेष्ठ नागरिक व श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ तर्फे सार्वजनिक, धार्मिक स्थळ,ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता श्रमदान यज्ञ बरेच महिण्यापासुन सुरुच आहे.

तसेच दि.३ नोव्हेंबर २०२३ शुक्रवार सकाळ रोजी तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सामुहिक द्विपजलीत, करुन पंचशील बौद्ध विहार व समता वाचनालय तसेच परिसरातील साफसफाई राबविण्यात आली आहे.

स्वच्छता नागरिकांचे श्रमदान यज्ञ पूर्ण करा हर गावा-गावात,घरातील, परिसरातील वातावरण स्वच्छ ठेवा.
असे मनोगत व्यक्त जेष्ठ नागरिक संघ व श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे सुरु आहे.

यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नीलकंठ नांदे, सचिव शामराव बोबड़े, उपाध्यक्ष अनिल मानकर,
श्री. सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ मारोती पिंपलकर,जनार्धंन गोबड़े,शामराव धान्दे, स्वच्छता दूत, नंदकुमार ठेंगणे, गंगाराम बोबड़े, संम्युअल् तांड्रा शंकर्याजी कदासी
माजी ग्रामपंचायत सरपंच आनंद रामिला, भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस उपाध्यक्ष शरद पाईकराव,विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत पाझारे कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे, यशोदरा महिला मंडळाचे अध्यक्ष रिता ताई देशकर,प्रविण सौदारी, सामाजिक कार्यकर्ता पंकज धोटे, मायाताई संद्रवार, सुषमाताई धोटे, प्रतिभा कांबळे, पुनमताई कांबळे,शितल कांबळे, सिनु कोट्टूर, संभाजी पाटील, वैशालीताई निखाडे, पिंकी ताई तमगाडगे व समाज बांधव परिसरातील नागरिक उपस्थित होते.