Home Breaking News • रमेश तत्वादी यांचे दुःखद निधन

• रमेश तत्वादी यांचे दुःखद निधन

204

• रमेश तत्वादी यांचे दुःखद निधन

सुवर्ण भारत
चंद्रपूर:किरण घाटे(सहसंपादक)

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिका तथा विदर्भातील सुपरिचित लेखिका विजया पिटके (तत्वादी)यांचे पती अशोक तत्वादी यांचे नुकतेच यवतमाळ मुक्कामी त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .मृत्यू समयी त्यांचे वय 84 वर्षाचे होते . दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं परिवारच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे , किरण साळवी , संयोजिका रंज्जू मोडक व वर्षा कोंगरे यांच्या सह अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःखवटा व्यक्त केला आहे. दिवंगत रमेश तत्वादी यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, तीन नाती, सुन, व जावई आहेत.