Home Breaking News बीड तालुक्यातील देवीबाभुळगाव येथिल ग्रामपंचायत भवनचे मोठया थाटात उदघाटन संपन्न—

बीड तालुक्यातील देवीबाभुळगाव येथिल ग्रामपंचायत भवनचे मोठया थाटात उदघाटन संपन्न—

96

बीड तालुक्यातील देवीबाभुळगाव येथिल ग्रामपंचायत भवनचे मोठया थाटात उदघाटन संपन्न—

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड तालुक्यातील देवी बाभुळगाव-चांदेगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या भवनचे लोकार्पण सोहळा मोठया थाटात संपन्न झाला . ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे व लोकनेते डॉ.बाबुरावजी जोगदंड साहेब यांच्या शुभहस्ते या ग्रामपंचायत भवनचे उदघाटन करण्यात आले . या लोकार्पण सोहळयास प्रमुख पाहणे म्हणुन
सय्याजी(बप्पा)शिंदे,सरपंच प्रदीप जोगदंड,प्रशांत शिंदे,सुधीर नाईकवाडे,माजी सरपंच विलास भाऊ, माजी सरपंच रत्नाकर जोगदंड,माजी सरपंच सुमंत गुरव,दत्ता भोसले,ग्रामपंचायत सदस्य अमर जोगदंड,शिवाजी वाघमारे,राजेंद्र व्यवहारे, निवृत्ती आण्णा,गणेश(बापु)जोगदंड,
महेश कदम,विलास घरत,संभाजी(आबा)जोगदंड,
चेरमन उमेश जोगदंड,सचिन जोगदंड,विशाल जोगदंड,महेश जोगदंड,सखाराम पाटील ,शिवाजी भोसले,पंडित आबा,नेहरू(काका)जोगदंड यांच्यासह परिसरातील विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने या प्रसंगी उपस्थीत होते .