Home Breaking News Chandrapur city@ news • रोहिणी पराडकरांची राज्यस्तरीय सामाजिक जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड...

Chandrapur city@ news • रोहिणी पराडकरांची राज्यस्तरीय सामाजिक जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड !

133

Chandrapur city@ news
• रोहिणी पराडकरांची राज्यस्तरीय सामाजिक जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच मुंबईच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना 2024चा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा दि .14 जानेवारीला दादर येथे आयोजित करण्यात आला आहे .
दरम्यान साहित्य क्षेत्रातील सुपरिचित रोहिणी पराडकर यांची राज्यस्तरीय सामाजिक जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.सदरहु आयोजित सोहळ्याला” पुरस्कारासाठी निवड झालेल्या मंडळींनी “परिवारासह उपस्थित राहण्याचे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पवार व उपाध्यक्ष माला मेश्राम यांनी केले आहे.