Home Breaking News Chandrapur dist@ news • चंद्रपूरात आंदोलन बाबत एक महत्वपूर्ण बैठक संपन्न! ...

Chandrapur dist@ news • चंद्रपूरात आंदोलन बाबत एक महत्वपूर्ण बैठक संपन्न! •बैठकीला अनेकांची उपस्थिती!

182

Chandrapur dist@ news
• चंद्रपूरात आंदोलन बाबत एक महत्वपूर्ण बैठक संपन्न!
•बैठकीला अनेकांची उपस्थिती!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:चंद्रपूरात काल संध्याकाळी संविधान व लोकशाही बचाव निदर्शने आंदोलनाची एक महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली . सदरहु बैठकीत देशाला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, स्वास्थ्य सुविधा या शिवाय सरकारी उद्योग ,शाळांचे खाजगीकरण, शिक्षणा पासून ओबीसी, एससी, एसटी, मायनारिटी समाजाला दूर ठेवण्याचे षडयंत्र आदिं विषयांबाबत बळीराज धोटे, नामदेव कन्नाके, ऍड .दत्ता हजारे, ऍड .जयंत साळवे, प्राचार्य सूर्यकांत खनके, यशोधरा पोतनवार किशोर पोतनवार, हरीश सहारे, गायकवाड आदिंनी मोलाचे मार्गदर्शन केले. निदर्शने आंदोलनात मोठ्या संख्येने जनतेंनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.उपरोक्त आंदोलन हे येत्या २२ तारखेला शहरातील स्थानिक जटपूरा गेट जवळ होत असून EVM हटाव ही त्यांची प्रमुख मागणी आहे.