Home Breaking News Chandrapur dist@ news •आम आदमी पार्टीत अनेक युवकांचा प्रवेश !

Chandrapur dist@ news •आम आदमी पार्टीत अनेक युवकांचा प्रवेश !

39

Chandrapur dist@ news
•आम आदमी पार्टीत अनेक युवकांचा प्रवेश !

चंद्रपूर:किरण घाटे
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज़)

चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाचे कार्य जोरात सुरू असून याच पार्श्वभूमीवर बहुजन वंचित आघाडीतील युवक कार्यकर्त्यांसह अनेक पक्षातील युवकांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.

पक्ष प्रवेश कार्यक्रमात आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, संगठन मंत्री शंकर सरदार, वाहतूक संगठना जिल्हा अध्यक्ष महेंद्र ढूमने उपस्थित होते. यावेळी संगम सागोरे आदित्य साव, विनित तावाडे,विक्की मण्डल, आदी सिडाम,आनंद गेडाम,प्रियांशू, पोयाम,आर्यन रामटेके,रोशन चनकापुरे, जोशी, सुर्याश देवळकर,राहुल गिरडकर,चेतन देवगेड, समिर शेख, आदिंनी आम आदमी पार्टीत प्रवेश घेतला.
या पक्षातर्फे येत्या 4 फेब्रुवारीला भव्य जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असल्याचे मयुर राईकवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.