Home Breaking News Chandrapur dist@ news •चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहीर...

Chandrapur dist@ news •चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहीर •भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकतेंनी केली घोषणा

65

Chandrapur dist@ news
•चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहीर
•भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकतेंनी केली घोषणा

चंद्रपूर : किरण घाटे

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यात सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव,सदस्य, संयोजक, सहसंयोजक आदिंचा समावेश आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामीणच्या सरचिटणीसपदी श्रीनिवास जंगम, अमित गुंडावार, तनय देशकर, यश बांगडे, प्रफुल कोलते हे असतील. ओम पवार, आशिष ताजने, महेश श्रीरंग, रोहन काकडे, मोहित डंगोरे, आशिष माशिरकर, मोहन चलाख, राहुल सूर्यवंशी, पुंडलिक गिरमाजी, लिलाराम राऊत, योगेश नाकाडे, नरेंद्र खोब्रागडे, रवी गायकवाड,विशाल शर्मा, प्रवीण बरडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल बिसेन, पुनेश गांडलेवार, वैभव पिंपळ शेंडे, दिनेश कोमरवेल्लीवार,छबरलाल नाईक, रमेश पुल्लीपाका, शिवाजी चांदेकर, रूपेश मांढरे, संतोष जाधव, सूरज किनेकार, अशोक पटेल, संकेत सोनवाणे, दिनेश समर्थ,बबलू गुप्ता,रामनरेश गुप्ता हे सचिव असतील.

सदस्यपदी नागेश कडुकर, रितीक सायनकर, पंकज चीलनकर, पीयूष मेश्राम, शुभम समर्थ, श्रीकांत कुचनवार, सचिन गुरुनुले, बबलू खड़का,सूरज बुरांडे, आशिष मामीडपल्लीवार, अजय तिखट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा वॉरीयर्स प्रमुखपदाची जबाबदारी संयोजक म्हणून सोहम बुटले यांना देण्यात आली आहे. युवती विभागात मोनिका टिपले या संयोजिका असतील. विद्यार्थी विभागाचे सौरभ मेनकुदळे संयोजक असतील. सोशल मीडिया विभागात नंदकिशोर बगुलकर हे जिल्हा संयोजक असतील चेतन पाल, राहुल धुर्वे, राहुल कावळे, रोहन चालेकर, राहुल बांदूरकर यांना सहसंयोजक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल,माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड.संजय धोटे, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, सुदर्शन निमकर, भाजपा नेते अशोक जीवतोड,भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, रमेश राजूरकर, संजय गजपुरे, नामदेव डाहुले, अनिल डोंगरे, आशिष देवतळे ,महेश देवकाते, वंदना शेंडे, गौतम निमगडे, डॉ .अंकुश आगलावे, अरुण मडावी, बंडू गौरकार,इमरान पठाण आदिंनी अभिनंदन केले आहे.