Home Breaking News ♦️⬜विचार मंथन ♦️⬜

♦️⬜विचार मंथन ♦️⬜

195

♦️⬜विचार मंथन ♦️⬜

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

लबाडीच्या जगात लबाड,धुर्त,भेकड, कोल्हया कुत्र्याचे जिने जगणाऱ्या दुनियेच्या बाजारात काही व्यक्ती स्वतःचा डाव साधण्यासाठी दुसऱ्याला फसवत स्वतःचा बचाव करतात.व “मी कोल्हया वाचलो आणि कान धरून नाचलो” असं फसवा फसविचा व्यवहार करत निर्लज्जा सारखे मोठेपणा आगात आव आणत जगतात. मात्र कधीतरी अशा लबाड धुर्त व्यक्तीचे मन जागृत होत नसेल काय.??? की आपल्या लबाडी मूळे दुसऱ्याचं नुकसान झाले.त्याला आपणं दोषी आहोत. आणि समजा त्यांची चूक लक्षात आलीचं तर…!!! तो त्याचं उत्तर स्वतःच्या मनाला काय देणारं..??? कधीतरी तो हिरमुसनारं आणि स्वतःच्याचं नजरेतून स्वतःच उतरणार आणि आपणं धुर्त, कपटी, असल्याचं भास त्याला होणारं व स्वतःच्या मनातून स्वतःचं उतरणार त्यामूळे माणसाने आपल्या मनातून स्वतःचं उतरणार नाही .व एखाद्या निर्दोष व्यक्तीला आपल्यामूळे शिक्षा मिळेल.. असे काहीही करू नका…!! कारण लबाडीमूळे स्वार्थ साधता येतो. मात्र माणसातली माणुसकी नाही.

🔸🟫प्रा. छाया तानबाजी बोरकर 🔸अर्जुनी- मोरगाव🔸 जिल्हा:गोंदिया