Home Breaking News “ते ” चंद्रपूर लोकसभा निवडणूक मैदानात उतरणार ?

“ते ” चंद्रपूर लोकसभा निवडणूक मैदानात उतरणार ?

555

“ते ” चंद्रपूर लोकसभा निवडणूक मैदानात उतरणार ?

चंद्रपूर : किरण घाटे

आगामी चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यास ते उत्सुक असून त्यांची निवडणूक लढण्याची तयारी सुरू झाली आहे.निवडणूक लढणाऱ्या या व्यक्तीचे नांव आहे पुंडलिक मारोतराव गोठे!ते चंद्रपूर समिपच्या पडोली येथील मुळ रहिवाशी आहे .गोठे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) चंद्रपूर- आर्णी -वणी लोकसभा तैलिक समाज भाईचारा समिती(रिपाई( खो.)चे अध्यक्ष आहेत.