Home Breaking News • चला आठवणींच्या गावात….! •आज रविवारी चंद्रपूरात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन!...

• चला आठवणींच्या गावात….! •आज रविवारी चंद्रपूरात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन! •विविध स्पर्धां होणार संपन्न! •आ.किशोर जोरगेवारांची संकल्पना! यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन! •महिला व तरुणींनी स्पर्धेत मोठ्या संख्येंने सहभागी होण्याचे वंदना हातगांवकर यांचे आवाहन!

48

• चला आठवणींच्या गावात….!
•आज रविवारी चंद्रपूरात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन! •विविध स्पर्धां होणार संपन्न!
•आ.किशोर जोरगेवारांची संकल्पना!
यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन!
•महिला व तरुणींनी स्पर्धेत मोठ्या संख्येंने सहभागी होण्याचे वंदना हातगांवकर यांचे आवाहन!

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आज रविवार दि.२५ फेब्रूवारीला स्थानिक मौलान अब्दुल कलाम आझाद बगिचा येथे दुपारी २ वाजता महिला व तरुणींसाठी पारंपरिक खेळांचा महोत्सव थाटात व उत्साहात साजरा होतोय आहे.या उत्सवात महिलां व तरुणींनी मोठ्या संख्येंने सहभागी होण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटिका वंदनाताई हातगांवकर यांनी केले आहे.मागिल वर्षि देखिल या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे वंदना हातगांवकर यांनी या प्रतिनिधीशी काल बोलताना सांगितले.