Home Breaking News ⚪⚪🟣श्र्वास⚪🟡⚪

⚪⚪🟣श्र्वास⚪🟡⚪

134

⚪⚪🟣श्र्वास⚪🟡⚪

सुवर्ण भारत:किरण घाटे

⬜🌀आज भासला
थंड गारवा
अनुभवलाई
श्वास मोकळा.(१)

ओल्या चांदराती
आठवण आली
श्वास रोखूनिया
प्रणयात न्हाली.(२)

सुमन वेलीवरी
गंध दरवळती
श्वासात मिसळुनी
प्रीत फुलविती.(३)

⬜🌀श्र्वास गुंतणे तुझ्यात
असे जन्माचे बंधन
साथ तुझी मिळताच
भासे सुहास चंदन.(४)

⬜🌀🟡वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर🟣🌀⬜संकलन -उज्वला निमगडे दुर्गापूर -चंद्रपूर