Home Breaking News Ghugus city @news • पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

Ghugus city @news • पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

127

Ghugus city @news
• पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पद्मशाली समाजाच्या वतीने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी अनिल मंत्रिवार, सुषमा चिप्पावार, वंदना मुळेवार, विजया गुडला, रमादेवी येनगद्दलवार, पुनम बंडिवार, किरण कटकुरवार, पुजा येनगंद्दलवार, सोनाली येनगंद्दलवार, शशिकला बंडिवार, स्वरूपा मुशम, रेखा मंत्रिवार, माधुरी बोम्मावार, शोभा पप्पूलवार, शंकर कटकूरवार व समाज बांधव उपस्थित होते.