Home Breaking News • कवितेचे शीर्षक महान तीच प्रवित्र नारी 🟥कवी आर, व्ही ,निमकर...

• कवितेचे शीर्षक महान तीच प्रवित्र नारी 🟥कवी आर, व्ही ,निमकर मु भारोसा जिल्हा: चंद्रपूर

51

• कवितेचे शीर्षक महान तीच प्रवित्र नारी

🟥कवी आर, व्ही ,निमकर मु भारोसा जिल्हा: चंद्रपूर

✍️मनोज गोरे
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

तीच जन्म देणारी तीच दुनिया सारी तीच या सृष्टीची निर्मिती तीच माणसांची जगभर कीर्ती…! महान तीच प्रवित्र नारी

तीच घराचं घरपण जपणारी तीच संसार फुलणारी तीच गृहलक्ष्मी महान तीच प्रवित्र नारी

तीच आदिशक्ती विश्वशक्ती…! तीच त्यागाची जिवंत मूर्ती महान तीच पवित्र नारी

तीच विश्वाची आई …! तीच अनाथांचा आधार तीच जगाचा उद्धार महान तीच प्रवित्र नारी

तीच गालावरची खळी खुलुन दिसतें दुःखा तही