Home Breaking News Ballarpur city@ news • शिवसेना नेते संदीप गिऱ्हे व विक्रांत सहारे...

Ballarpur city@ news • शिवसेना नेते संदीप गिऱ्हे व विक्रांत सहारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून युवकांचा युवासेनेत पक्ष प्रवेश

29

Ballarpur city@ news

• शिवसेना नेते संदीप गिऱ्हे व विक्रांत सहारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून युवकांचा युवासेनेत पक्ष प्रवेश

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

बल्लारपूर:चंद्रपूर जिल्ह्यात आमदार खासदार नसताना सुद्धा शिवसेना पक्षाला जी साथ मिळत आहे
पक्षाची वाढती लोकप्रियता पाहून विरोधकांचे धाबेदनानले आहे
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे , युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याचं कार्य करण्याची शैली बघता पक्ष प्रवेश केला चंद्रपूर युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल मार्गदर्शनात सचिन ऊईके यांची उपतालुका अधिकारी , रोशन गदालावार यांची उपशहर अधिकारी, शिफ्रान शेख यांची उपशहर अधिकारी बल्लारपूर, युवासेना तालुका प्रमुख नीरज यादव व शहर प्रमुख अनिकेत बेलखोडे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरातील असंख्य युवकांनी पक्षप्रवेश केला युवकांचा पक्षप्रवेश हीच आमची संपत्ती असा संदेश युवकांना दिला जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिली.

गौरगरिबाचे काम करा, पक्षवाढी साठी काम करा आणि अन्याय होत असेल तिथं लाथ मारा यावेळी उपस्थित आमचे सहकारी उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,महिला जिल्हा संघटिका सौ कल्पनाताई गोरघाटे , बल्लारपूर तालुका प्रमुख प्रकाश पाठक, तालुका समन्वयक प्रदीप गेडाम,शहर प्रमुख बाबासाहू , उप शहर प्रमुख युसूफ शेख, उपशहर प्रमुख बॉबी कादासी, प्रशांत गाद्दला युवा पदाधिकारी , सर्वेश मिश्रा युवा पदाधिकारी, व असंख्य कार्यकर्ते , उपस्थित होते