Home Breaking News Ghugus city @news  घुग्घुस शहरात जागोजागी पानपोई व्यवस्था करा:राजकुमार वर्मा

Ghugus city @news  घुग्घुस शहरात जागोजागी पानपोई व्यवस्था करा:राजकुमार वर्मा

121

Ghugus city @news
घुग्घुस शहरात जागोजागी पानपोई व्यवस्था करा:राजकुमार वर्मा

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

घुग्घुस येथील दि.७ मे २०२४ मंगळवार रोजी नगरपरिषद कार्यालयात अनुसूचित जाती विभाग काँग्रेस तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा यांनी हर स्थानीय जागोजागी शहरात पाणपोई लावण्यात यावे असे निवेदन देण्यात आले आहे.

घुग्घुस शहराच्या भोवताल कंपनी कंपन्या आहेत तसेच उन्हाळा असुन वाढत्या उन्हाचे पाराने नागरिक हैरान आहे.कामाकरिता घराबाहेर जाण्यारे तसेच बाहेर परिसरातील नागरिक येणारे नागरिकांना नगरपरिषदने या अनेक कंपनीच्या माध्यमातून शहराच्या स्थानीय जागोजागी पानपोईची व्यवस्था करण्यात यावी.