Home Breaking News Chandrapur dist @news •विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुतळ्याला महिला कडून...

Chandrapur dist @news •विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुतळ्याला महिला कडून जाळून केला निषेध.

232

Chandrapur dist @news

•विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुतळ्याला महिला कडून जाळून केला निषेध.

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात विजय वड्डेट्टीवर यांच्या विरोधात केले आंदोलन.

देशाचे कर्तव्य बजावणारे पोलीस दलातील उच्च अधिकारी शहीद स्वर्गवासी हेमंत करकरे हे मुंबई येथील 26/11 ला पाकिस्तानी आतंकवाद्या सोबत लढताना पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब यांची गोळी लागुन त्यांना वीर मरण आले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरून संपूर्ण भारतवासी लोकांच्या भावना दुखावल्या होत्या.पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब व त्यांच्या साथीदारांचा भारत देश वासियांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. या हल्ल्यातील मोहरका असलेला अजमल कसाब यांना काही दिवसांनी कोर्टाने फाशी सुनावून त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली.आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लोकांना संबंधित करताना देशात लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जातीधर्माचं गलिच्छ राजकारण करत पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब सारख्या आतंकवाद्याला सपोर्ट करत फिरत आहे. संपूर्ण देशातील लोकांच्या भावना दुखावत कोर्टाचा,पोलीस प्रशासनाचा अपमान करत शहीद हेमंत करकरे हे पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बंदुकीतील गोळीतून मारण्यात आले अशाप्रकारे त्यांच्या मुखातून दुर्गंध शब्दातून व्यक्तव्य करत देशातील लोकांना संबोधित करत आहे.या व्यक्तीव्या वरून विजय वडेट्टीवार यांचा संपूर्ण देशात तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर ग्रामीण च्या वतीने पडोली फाटा येथील विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी करून त्यांच्या पुतळ्याला महिलांकडून जोडे मारून पुतळा जाळून विजय वडेट्टीवार यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी विवेक बोढे जिल्हा महामंत्री भाजपा नामदेव डाहुले माजी जिल्हा महामंत्री भाजपा अनिल डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्
विजय आगारे तालुका महामंत्री भाजपा ,विक्की लाडसे सरपंच भारत रोहने विनोद खडसे सुशांत शर्मा राजेश कुबेर अशोक पटेल आशिष वाढई सौ.दुर्गा बावणे सौ.उज्वला नलगे सौ सुरेखा पाटील सौ अन्नू ठेंगणे सौ.ढुमणेताई सौ.पाऊसकर ताई मंगेश चामाटे इत्यादी पुरुष महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.