Ghugus city@ news
•घुग्घुस जय भीम युवा मंचातर्फे भव्य भोजनदान कार्यक्रम
सुवर्ण भारत: पंकज रामटेके (सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर)
घुग्घुस:दि.२३ मे २०२४ गुरुवार सायंकाळी रोजी पंचशील बुद्ध विहार चौक येथे जय भीम युवा मंचतर्फे जगामध्ये शांततेचा संदेश देणारे,अंधकारातुन प्रकाशा कडे नेणारे सम्यक सम्मबुध्द यांची जयंती म्हणजे बुद्ध पौर्णीमा बुध्द पौर्णिमेच्या निमित्याने भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी समस्त सर्वधर्म समभाव बांधव,भगिनींनी तसेच परिसरातील नागरिकांनी या भोजनाचा आस्वाद घेण्यात यावा.
याप्रसंगी आयोजक जय भीम युवा मंच घुग्घुस
