Home Breaking News Nagbhid taluka@ news • नागभिड शहरातुन बाराविच्या परिक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थीचे नागभिड...

Nagbhid taluka@ news • नागभिड शहरातुन बाराविच्या परिक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थीचे नागभिड तालूका पञकार संघाच्या वतिने हार्दिक अभिनंदन

361

Nagbhid taluka@ news
• नागभिड शहरातुन बाराविच्या परिक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थीचे नागभिड तालूका पञकार संघाच्या वतिने हार्दिक अभिनंदन

सुवर्ण भारत:अरुण रामुजी भोले
नागभिड तालूका प्रतिनिधी

नागभिड : नागभिड येथील जणता कनिष्ठ व कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाने तसेच ट्विंकल इंग्लिश स्कूल व जणता कन्या कनिष्ठ या विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे यंदाही 12 वी च्या निकालांची परंपरा कायम ठेवली आहे,
जणता कनिष्ठ महाविद्यालयाने 100 टक्के निकाल लागला आहे यात विज्ञान शाखेतून –कृणाल विनोद निमजे याने 91.33 ,भुषन वसंत पानसे 90.33 ,तर मिलिंद बलराम रेवतकर 89.83 एवढे टक्के घेत घवघवित यश संपादक केले आहे,
कला शाखेचा निकाल 98.31एवढा लागलेला असुन –प्रणय प्रकाश सावसागडे याने 78.33 ,अक्षय देवराव रोडगे 72 , कृणाल अभिमन बोरकुटे 70 यश प्राप्त केले आहे,
तर व्होकेशनल या शाखेमधुन श्रिकांत गुलाब चनेकर 78.
67 ,हर्षल मनोहर मुळे 78.5 ,शुभम रंजन नान्हे 77.33 एवढे टक्के घेत यश प्राप्त केले आहे,

तसेच कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय नागभिड एकून निकाल 96.29 लागला असुन कला शाखा 95.55 त्यामधुन –वैभव दामोदर चौधरी 83.50 टक्के ,कार्तीक गजानन मेंडूलकर 83 टक्के,कू,स्वाती तुलसीदास झरकर 81.50 टक्के,
विज्ञान शाखा 98.14 त्या मधुर –अनुष्का अजय डोलीॅकर 75.50 टक्के, कू,नियती प्रकाश वाकडे 74 टक्के,कू,मंजिरी सुरेश शिऊरकर 72.50 टक्के पंकज मनोहर गाहाने 72.50 टक्के

तसेच ट्विंकल इंग्लिश स्कूल तथा महाविद्यालय चा निकाल 99.5टक्के लागला असुन त्या मधुन –राजेश विजय वंजारी 88.33 , कु,नेहा सतिश दडमल 77 टक्के,कु,अदिती तिलोकचंद हुपुंडी 76.17 , कु, सृष्टि सुधाकर कामडी 75.67 टक्के जितेंद्र श्रिकृण्ण नन्नावरे 72.33, कु,नेहा तुकाराम जिवतोडे 72.17 टक्के,कु,ञीशा जिवन तलमले 72 टक्के ,

जणता कन्या कनिष्ठ महाविद्यालया मधुन —मयुरी रामभाऊ शामकुळे 77.33टक्के ,प्राची निलकंट तरारे 76 टक्के, रोशनी हिवराज वलधरे 72.50 ,दिपाली वासुदेव रुईकर 72 टक्के गुण प्राप्त विद्यालयाच्या या 12 वि परिक्षेतील यशाबदल सवॅ विद्यार्थ्यां यांचे संस्थाध्यक्ष, सचिव व सवॅ पदाधिकारी प्राचार्य,शिक्षक, कर्मचारी यांचे नागभिड तालूका पञकार संघ नोदंणी क्रं,9519 महा/461/05 ( चं ) संघाच्या वतिने अध्यक्ष श्यामजी विठ्ठल राव पाथोडे व उपाध्यक्ष मनोहर डोमाजी मेञाम,सचिव अरुण रामुजी भोले यांनी गुणवत्ता प्राप्त नागभिड शहरातुन यशाच्या शिखरावर आपले वचॅस्व गाजवणाऱ्या बाराविच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी –विद्यार्थीनिचे मनपूर्वक खुप खुपच हार्दीक अभिनंदन केले आहे,