Home Breaking News Varora city @news • हिरालाल लोया विद्यालय, लोकमान्य विद्यालय, सेंट एनीस...

Varora city @news • हिरालाल लोया विद्यालय, लोकमान्य विद्यालय, सेंट एनीस एसएससी परीक्षेत सुयश • जानवी चौहान 97% गुण घेऊन. तालुक्यात प्रथम आली.

101

Varora city @news

• हिरालाल लोया विद्यालय, लोकमान्य विद्यालय, सेंट एनीस एसएससी परीक्षेत सुयश

• जानवी चौहान 97% गुण घेऊन. तालुक्यात प्रथम आली.

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर

तालुका प्रतिनीधी,वरोरा

वरोरा : शहरातील नामांकित विद्यालय हिरालाल लोया विद्यालय चे विद्यार्थी जानवी गणेश सिंग चव्हाण या विद्यार्थिनी ने 97 टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर लोकमान्य विद्यालय चे पार्थ देविदास भोयर या विद्यार्थ्याने 93% गुण घेतले.

लोकमान्य प्रायमरी अँड हायस्कूल इंग्रजी माध्यम वरोरा निकाल शंभर टक्के लागला असून मुग्धा महेश पेटकर 96 टक्के, पूर्वा राजू पाटील 93.40 टक्के, राणी सुनील चौधरी 93%,तनुश्री यशवंत अहिरकर 92.80%, सोहम भरत कुत्तरमारे 92.40टक्के, तसेच सेंट एनीस हायस्कूल चे विप्रल सुशील काळे 96.20 टक्के, राहुल नितीन लोखंडे 94.80%, आर्या अनिल पावडे 94%, संबोधी देवानंद आलोने 94% गुण मिळाले.
महारोगी सेवा समिती द्वारा आनंदवन माध्यमिक विद्यालय आनंदवन नी उज्वल निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवीत माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 चा निकाल 83 टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक आर्या लोहकरे 87. 50 टक्के, द्वितीय क्रमांक ऋतुजा जांभुळे 79.40%, तृतीय क्रमांक प्रियंका महाकाळकर 78.60%, चतुर्थ क्रमांक सानिका धोंगडे 78.20%, पाचवा क्रमांक प्रज्वल कुरसंगे 73%, सहावा क्रमांक संस्कृती नक्षीने 72.60% गुण मिळाले.यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चहारे, महारोगी सेवा समिती आनंदवन चे सचिव तथा आनंद माध्यमिक विद्यालय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर विकास आमटे,तसेच हिरालाल लोया विद्यालय, लोकमान्य विद्यालय, व सेन्ट एनिस हायस्कुल वरोरा चे संस्था पदाधिकाऱ्यांनी शिक्षक वृंदानी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे. अभिनंदन केले आहे.