Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर बामणी प्रोटीन कंपनी(लिमिटेड) कामगाराचे मुसळधार पावसामुळे जिव...

Ballarpur city@ news • बल्लारपूर बामणी प्रोटीन कंपनी(लिमिटेड) कामगाराचे मुसळधार पावसामुळे जिव बचावले

133

Ballarpur city@ news
• बल्लारपूर बामणी प्रोटीन कंपनी(लिमिटेड) कामगाराचे मुसळधार पावसामुळे जिव बचावले

सुवर्ण भारत: तालुका प्रतिनीधी, बल्लारपूर
बल्लारपूर : १४ जुन ला सायंकाळी ५, वाजताच्या सुमारास वादळी व मुसळधार पावसामुळे बामणी प्रोटिन्स लिमिटेड च्या व्यवस्थापनाच्या विरोधात धरणे आंदोलनात बसलेल्या कामगाराचे जिव बचावले.

काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी व मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यात बामणी प्रोटीन लिमिटेड चे व्यवस्थापनाच्या विरोधात मागील १९ मे पासून कंपनी बंद चा विरोधात कामगारांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. अश्यातच काल वादळी पावसामुळे तेथील मंडप तुटले. तेथील एक लोखंडी रॉड एका कामगाराच्या हातावर पडला असून त्याचा हाताला गंभीर दुखापत झाले आहे.