Home Breaking News Varora taluka@news •दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जल संजीवनी

Varora taluka@news •दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जल संजीवनी

64

Varora taluka@news
•दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जल संजीवनी

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा : गोरोबा तालुक्यातील माडोळी घटक ग्रामपंचायत शेगाव खुर्द हे पाणी टंचाईने अतिशय व्याकू असलेले गाव अनेक वर्षापासून पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी तथा नळ योजना मंजूर झाली. परंतु पाण्याच्या टकरी बांधकाम करण्याकरता व ग्रामपंचायत जवळ सरकारी मालकीण जागा नसलेल्या सदर योजना परत जाणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेर त्याच गावचे मूळ व्यवस्थित 2007 मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरने आदर्श उत्कृष्ट शिक्षक म्हणून सन्मानित केलेले मराठा सेवा संघाच्या चळवळीत वाढल्याने नेहमी समाजसेवेचे उत्पन्न असलेले एक सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सालेकर यांनी गावाचे हित लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जपत पाण्याच्या टाकीच्या बांधकामाकरिता कसलाही आर्थिक मोबदला न घेता स्वतःच्या शेतातील 625 चौरस फूट जागा ग्रामपंचायतला दानपत्र करून बक्षीस दिली व रखडलेली योजना मार्गी लावली त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून त्यांचे आभार व्यक्त करत आहे आपण गावकऱ्यांना एक प्रकारे जनसंजीवनी देऊन छोटे समाजऋण फेडण्याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया रामचंद्र सालेकरयांनी व्यक्त केले