Home Breaking News Mul taluka @news • लोकहितच्या तालुकाध्यक्षपदी मारोती शेरकींची निवड

Mul taluka @news • लोकहितच्या तालुकाध्यक्षपदी मारोती शेरकींची निवड

320

Mul taluka @news
• लोकहितच्या तालुकाध्यक्षपदी मारोती शेरकींची निवड

मूल -विशेष प्रतिनिधी

राष्ट्रीय लोकहित सेवाच्या मूल तालुकाध्यक्षपदी मारोती कारुजी शेरकी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.शेरकी यांना एका छोट्याखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले असल्याचे लोकहितचे दत्तात्रय समर्थ यांनी आज सांगितले.शेरकी यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य बघता त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले असल्याचे समर्थ म्हणाले.