Home Breaking News Ballarpur City @News •गुरुपौर्णिमा निमित्त श्री साईबाबा उत्सव व महाप्रसाद

Ballarpur City @News •गुरुपौर्णिमा निमित्त श्री साईबाबा उत्सव व महाप्रसाद

166

Ballarpur City @News
•गुरुपौर्णिमा निमित्त श्री साईबाबा उत्सव व महाप्रसाद

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर:दि.21/7/2024 ला गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री साईबाबा मंदिर बालाजी वार्ड, बल्लारपूर येथे सकाळी सहा वाजता साईबाबा चे काकड आरती करून मंगल स्नान करण्यात आले.

दिवसभर साई महिला भजन मंडळ बालाजी वार्ड यांचे भजनाचा कार्यक्रम पार पडला दुपारी दिव्यांग तसेच रेल्वे स्टेशन वार्ड गरिबांना भोजनदान देण्यात आले दिवसभर भजन कार्यक्रमानंतर सायंकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले महाप्रसादाचा आनंद शेकडो लोकांनी घेतला यशस्वीरिते पांडुरंग जरीले अध्यक्ष श्री साई पिल्ले घनश्याम मुलचंदानी, महंमद सलीम शेख, सुधाकर डेगावार, श्रीमती कल्पना कोकस, जयकुमार शिवानी, मनोज बेले, राहुल पिल्ले, प्रमोद बोरीकर, ललित पिल्ले, गणपत राखुंडे, अरुण शिवानी, श्री साई महिला भजन मंडळाचे शंकर पुलगमवार, प्रकाश झाडे, शरद उईके, बालाजी भोंगळे, सौ मेघा कोंडेकर, सुवर्णकष्टी, कुंदा राखुंडे, सुवर्णा झाडे, स्मिता पिंपळकर, माला बेले, शांता जरीले, शेडगिर साहिल शिंदे, नयन मूलकलवार, अभिषेक चांदेकर ,मोंटी शिवानी, योगेश धानोरकर,रोहित खोब्रागडे, कार्तिक सातोरकर, योगेश पिल्ले, लड्डू सौ दिपाली कोटजवार, सौ दिपा पुल्लीवार, माधुरी खुटेमाटे, आरती राखुंडे, इंदिरा खानोरकर, उपस्थित होते